ग्रामपंचायत बद्दल
मावळ आणि खेड तालुक्याच्या वेशीवर असलेलं कान्हेवाडी (Kanhewadi) गावाचं सुंदर रुपडं झालंय. श्रमदानातून या गावचं ग्रामस्थांनी नंदनवन केलंय. साडे नऊशे लोकसंख्या असलेल्या या गावात (Village) शेतीशिवाय उत्पनाचे कोणतेही साधन नसताना लीलया स्वच्छता, रस्ते, भलं मोठं क्रिकेटचं पटांगण, पिण्याच्या पाण्यासाठी गावच्या मालकीची विहीर, कचरा वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असं सगळं काही या गावात आहे. गेली पंधरा वर्षे या गावात घंटा गाडी आलीच नाहीये, तर ISO मानांकन प्राप्त असलेल्या या कान्हेवाडीतर्फे चाकण गावाला, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते एक पुरस्कार (Award) तर दिवंगत माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीही स्वहस्ते या गावाच्या कामाची दखल घेऊन पुरस्कार प्रदान केला होता.
grampanchayat kanhewadi

यशोगाथा
testimonials
ग्राम पंचायत बद्दल मान्यवरांचे मत
सहभाग
प्रती वर्ष
राज्य पातळी
केंद्र सरकार